नवी मुंबईत पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५ कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना पथकाने जेरबंद केले आहे. तसेच, या प्रकरणात अनेक परदेशी नागरिक असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नवी मुंबई पोलिसांनी ८९८ ग्रॅम कोकेन, २६७ ग्रॅम एमडी, ४ कोटी ९६ लाख २६ हजार रुपयांच्या प्रतिबंधित ट्रामाडोल हायड्रोक्लोराईडच्या ३६,६४० पट्ट्या जप्त केल्या आहेत.
Read More
इराणमध्ये नुकतेच एका कुटुंबातील नऊ जणांना अटक झाली. या नऊ जणांनी औषध तस्करी केली आणि प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, असे इराणी प्रशासनाचे म्हणणे. जागतिक घडामोडींवर लक्ष असणार्यांचे म्हणणे आहे की, या नऊ जणांचा गुन्हा मोठा असो वा छोटा, त्यांना सजा मात्र मोठीच होणार. कारण, हे नऊ जण इराणमध्ये प्रतिबंधित असलेल्या पंथातील लोक आहेत.