राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध स्तरातील समस्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. अनेक पथदर्शक प्रकल्प त्यांच्या अथक, अविरत परिश्रमातून उभे राहिले आहेत. अशांपैकी काही स्वयंसेवकांच्या कार्याची दखल शासकीय पातळीवर देखील घेण्यात आली व त्यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील अशा पद्म पुरस्कार प्राप्त पाच ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांचा गौरव सोहळा डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
Read More
कुष्ठरुग्ण हा समाजात नेहमीच उपेक्षित जीवन जगत असतात. मात्र त्यांनाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे.