फ्रेंच स्टंटबाज रेमी लुसिडीचा हाँगकाँगमधील ६८ मजली इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, लुसिडी ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्सवर चढत असताना तो कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेमी लुसिडी चढत असताना पाय घसरुन खाली पडला.
Read More