२५ जानेवारी रोजीच्या सोहळ्याला मनोज जोशी, सुधीर जोगळेकर यांची उपस्थिती
Read More
शुक्रवार दि. २५ जानेवारी रोजी डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या 'राम मंदिरच का?' या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली येथे होणार आहे.