"‘सनातन’ आणि ‘रिलिजन’ या अर्थी वापरला जाणारा ‘धर्म’ या दोन शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. सनातन वास्तविक हिंदुत्वाचाच एक भाग आहे. देशाची लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय सर्वांचाच धर्माशी कुठेना कुठे संबंध आहे. परंतु सनातन संपवण्याची कुनिती समाजात काहीजणांकडून होत आहे. अशी कुनिती जास्तकाळ टिकत नाही. ती समाजातून दूर करण्याचे काम संघ स्वयंसेवक करत आहेतच. मात्र ती समूळ नष्ट करण्यासाठी संपूर्ण समाजाने संघटित होणे गरजेचे आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय संवयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य यांनी केले. रा
Read More