राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्रिदिवसीय प्रतिनिधी सभा हरियाणातील समालखा येथे रविवार, दि. १२ मार्चपासून सुरू झाली आहे. दि. १४ मार्चपर्यंत चालणार्या या शिबिरात संघाच्या शताब्दी वर्ष विस्तार योजनेंतर्गत २०२२-२३च्या कार्यांचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी वर्षातील कार्यक्रमांची रुपरेषा ठरवून त्यावर चर्चा केली जाणार आहे.
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) २०२५ मध्ये शताब्दी पूर्ण करणार आहे. सध्या देशभरात ७१ हजार ३५५ स्थानांवर संघ समाजपरिवर्तनासाठी कार्यरत आहे. आगामी वर्षभरात अशा १ लाख स्थानांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. वैद्य यांनी केले आहे. RSS Akhil Bharatiya Pratinidhi Sabha पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते.
संघ आणि भाजप कार्यकर्त्यांना राहुल गांधी जिवंत जाळू इच्छित आहेत का ? – भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांचा जळजळीत सवाल
भाग्यनगर येथे आयोजित तीन दिवसीय समन्वय बैठकीच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रांत प्रचारक बैठकीत डॉ. मनमोहन वैद्य यांचे प्रतिपादन
आपण आपल्या संस्कृतीतील विविधतेत कायमच आनंद मानला आहे, सन्मान ठेवला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.