Donation

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे (९७) यांचे गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी देहावसान झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एम्समध्ये केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि १५ दिवसांपासून त्यांची तब्येत आणखी बिघडत चालली होती. वंदनीय प्रमिलताईंचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. कठोर परिश्रम करणाऱ्या महामेरू प्रमिलताई शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय विचारांशी एकरूप राहिल्या.

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम विधानसभेतील 5 मंडळांतही रक्तदान शिबिराचे आयोजन ; तर कल्याण विकास फाउंडेशनतर्फे जल शुद्धीकरण - स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारी वाढदिवस. त्यानिमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 5 ही मंडळांमध्ये रक्तदान शिबिर राबवण्यात आले. तर कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून जलशुद्धीकरण आणि परिसर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

Read More

समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना - मुख्यमंत्री सहायता निधीत ५ लाख रुपयांची मदत

‘‘महाराष्ट्र सेवक..’’ या समर्पित भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी व्हावा, असे आवाहन पक्षाने केले. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात महारक्तदान शिबीर होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 8 ठिकाणी रक्तदान महाअभियान होणार आहे. सेवाभावी भूमिकेतून होणार हा वाढदिवस निश्चितच आदर्शवत आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महारक्तदान शिबिरांचे आयोजन - पक्षाच्या सर्व मंडलांमध्ये मुख्यमंत्र्यांना रक्तदानाच्या माध्यमातून शुभेच्छा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी दि. २२ जुलै रोजी प्रदेश भाजप तर्फे राज्यभरात महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये ही शिबिरे होतील. या निमित्ताने राज्यभर विक्रमी रक्तदान नोंदवून प्रदेश भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. भाजपा परिवारातील सर्वांनी या महारक्तदान शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

Read More

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सवानिमित्त युवा मोर्चाचा रक्तदान उपक्रम

दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ०२ जून रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष “रक्तदान उपक्रम” सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांसा

Read More

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'भाजप ठाणे शहर - प्लाझ्मा हेल्पलाईन'चे अनावरण!

मे महिन्यात शहरातील ६०० रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध होणार

Read More

कोरोनावर मात करताच ज्योतिरादित्य शिंदेंनी केले प्लाझ्मा दान

कोरोनावर मात करताच ज्योतिरादित्य शिंदेंनी केले प्लाझ्मा दान

Read More

प्रत्यक्ष हजेरी लावत ‘मास्टर ब्लास्टर’ने केले प्लाझ्मा डोनेशन सेंटरचे उद्घाटन!

सेव्हेन हिल्स रुग्णालयातील ‘प्लाझ्मा डोनेशन सेंटर’चे सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन!

Read More

वाढदिवसाला रक्तदान करण्यासाठी केला ३० किमी प्रवास

प्रशांत म्हात्रे यांच्या उपक्रमाचे पोलीसांकडूनही कौतूक

Read More

रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मंदिराच्या प्रांगणात 'रक्तदान शिबीर'

रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबीर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121