(Marathwada Mukti Sangram Din) भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी मराठवाडा निजामाच्या विळख्यातून मुक्त झालेला नव्हता. मराठवाड्यातील जनतेने त्यासाठी उभारलेल्या अभूतपूर्व लढ्याला अखेर यश येऊन १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद निजामाच्या जोखडातून मुक्त झाले. या घटनेला १७ सप्टेंबरला ७६ वर्षं पूर्ण होत आहेत. या खास दिनाचे औचित्य साधत 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट येत्या १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर दु.२ वाजता आपल्या भेटीला येणार आहे. जास्तीजा
Read More
मंगळवारी ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाली. या नामांकनाच्या शर्यतीत असणाऱ्या 'जय भीम' आणि 'मरक्कर' या दोन चित्रपटांना मागे टाकत 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाने आपले स्थान कायम केले आहे. आता हा माहितीपट ऑस्कर च्या शर्यतीमध्ये किती लांबचा पल्ला गाठतो याकडेच सर्व भारतीयांचे लक्ष लागून आहे.