(Indian Cardinals eligible to vote for New Pope) सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नवे ख्रिश्चन धर्मगुरू निवडण्यासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये साधारणतः १५ ते २० दिवसांनी 'व्हॅटिकन कॉन्क्लेव्ह' नावाने -ओळखली जाणारी ही अत्यंत गुप्त पद्धतीने निवडणूक पार पडणार आहे. जगभरातून आलेल्या ८० वर्षांखालील कार्डिनलमधून एक जणाची नवीन पोप म्हणून निवड केली जाईल.
Read More
Pope Election Process : रोमन कॅथलिक चर्चचे ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने दिलेल्या व्हिडिओ संदेशातून त्यांच्या निधनाचे बातमी देण्यात आली आहे. पोप फ्रान्सिस यांच्यावर गेल्या बऱ्याच काळापासून उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती पण नंतर हळूहळू त्यांच
(Pope Francis Death) रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती देताना व्हॅटिकनकडून एक व्हिडीओ संदेश देण्यात आला आहे, ज्यात म्हटले आहे की, 'सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचले. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला जीवनमूल्ये शिकवली. तसेच धैर्य आणि प्रेमाचा संदेश दिला आहे
रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख होर्हे मारियो बेर्गोलियो म्हणजेच, सर्वश्रूत असलेले पोप फ्रान्सिस यांच्यावर गेले काही काळ रुग्णालयात उपचार आहेत. त्यांची प्रकृती ठीक व्हावी, याकरिता व्हॅटिकन सिटी येथे, त्यांचे हजारो समर्थक प्रार्थना करीत आहेत. वास्तविक त्यांना न्यूमोनिया झाला असून, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा स्थितीत ते पदाचा राजीनामा देतील का, अशी चर्चा जागोजागी होत आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी कोण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, पोप निवडीची प्रक्रिया किती गमतीशीर आहे, ह