संत नामदेवांच्या शिष्य परिवारामध्ये संत जनाबाई आणि संत चोखामेळा हे प्रमुख शिष्य आहेत. संत जनाबाईंचे आणि संत चोखामेळा या दोघांचेही अभंग अनुभव व अनुभूतीचे बोल आहेत. दोघांनीही विठ्ठलाएवढेच रामभक्तीला आपल्या अभंगातून स्थान दिलेले आहे. कारण, ‘विठ्ठल’ आणि ‘राम’ एकच आहेत, अशी सकल संतांची अद्वैत श्रद्धा आहे.
Read More
अयोध्या, रामायण, रामभक्ती आणि महाराष्ट्र यांचा संबध कैक शतकांचा आहे. किमान १५०० वर्ष महाराष्ट्रात रामकथा सांगितली जात आहे. मध्यंतरीच्या काळातील साहित्याचे धागेदोरे फारसे उपलब्ध नसले तरी संत नामदेवांपासून रामभक्तीच्या रचना मराठी भाषेत आढळतात. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या सर्वांना आकार देणाऱ्या मराठी संतानी अयोध्येचा महिमा वेळोवेळी वर्णन केला आहे. इ.स.च्या तेराव्या शतकाच्या अखेरीस तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण करणारे संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ ते १२९६) व संत नामदेव (इ.स.१२७० ते १३५०) हे मराठीतले
ज्ञानेश्वरांना समकालीन असलेले संत नामदेव यांचे जीवन व कार्य मैलाचा दगड ठराव इतके मोलाचे आहे. आपल्या ८० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी धर्म व समाजजागृतीचे जे महान कार्य केले, त्याचा १८ जुलै रोजी झालेल्या नामदेवांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या लेखात घेतलेला हा धावता आढावा...
दिवेघाटात नामदेव महाराज पालखी जात असताना या दिंडीत जेसीबी घुसल्याने १७ वारकरी जखमी झाले
ज्ञानेश्वरीच्या संदर्भात मागील लेखात ज्ञानेश्वर माऊलींनी लिखाणाला सुरुवात करण्याचे आधी केलेल्या काही ओव्यांचा संदर्भ घेऊन काही विश्लेषण करायचे होते.
मराठी संत साहित्याचा अभ्यास केला, तर लक्षात येईल की, सर्वच संत कवींनी त्यांच्या लिखित साहित्यांमधून अशा अनेक चिह्न आणि प्रतीकांचा वापर आपल्याला अमूर्त संकल्पना मांडण्यासाठी केला.