ज्ञानदानाचे व्रत हाती घेऊन, दिव्यांगांचे आयुष्य उजळून टाकण्यासाठी स्वतःच्या अधुपणावर मात करत समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या बाळासाहेब सोनवणे यांच्याविषयी...
Read More
ठाणे : वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग ( Physically Disable ) आणि दृष्टीहिनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कधी कधी अन्य व्यक्तीवर अवलंबुन राहावे लागते.तेव्हा, वाहतुक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधुन ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक (हॅडीकॅप अक्सेसेबल) सिग्नल यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येणार आहे. अशी माहिती वाहतुक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.
दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मूलभूत कार्य करणार्या ‘स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान’ या मुंबईतील बोरिवली (पूर्व) येथील संस्थेने दि. ३ डिसेंबर रोजी हा ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा केला. त्यावेळी १०० दिव्यांग व्यक्ती आणि ४० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्या कार्यक्रमाचा हा वृत्तांत...
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या ‘खटाखट’ योजनांचा ( Khatakhat Scheme ) पायलट प्रकल्प असलेल्या कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांच्या निधीमध्ये ८० टक्क्यांची घट केल्याची बाब उघडकीस आली आहे.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी विशेष मंत्रालय स्थापन करणाऱ्या महायुती सरकारने आता कंत्राटी पदभरतीतही दिव्यांगांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मतिमंद आणि मूक कर्णबधिर मुलांच्या शैक्षणिक आणि शारीरिक प्रगतीसाठी गेली ४१ वर्ष ‘अस्तित्व’ संस्था काम करीत आहे. एवढेच नव्हे, तर या मुलांना प्रशिक्षण देऊन छोटे छोटे उद्योग करण्यासाठी सक्षम केले आहे. जेणेकरून ते पुढील जीवन सन्मानाने जगू शकतील. या संस्थेने लोकाग्रहास्तव नुकतेच वृद्धाश्रमदेखील सुरू केले आहे. आयुष्याची संध्याकाळ ही आनंददायी करण्याचा संस्थेचा हा एक नवीन प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिक असो किंवा विशेष मुले त्यांच्या चेहर्यावर हसू उमटविण्यासाठी ‘अस्तित्व’ची सततची धडपड वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या का
अध्ययन अक्षमता ही दिव्यांगांना भेडसावणार्या समस्यांपैकी एक समस्या. ही समस्या डोळ्यांना दिसून येत नाही. ‘सृजन प्रतिष्ठान’, पुणे ही संस्था या समस्येवर सांगोपांग विचार करून उपाय करते. व अशी समस्या असणारी आत्ममग्न व स्वमग्न मुले वेळीच उपचार मिळाले, तर यशस्वी वाटचाल करू शकतात, हे या संस्थेने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.
दिव्यांगांसाठी गडकरींचे धाडसी पाऊल!
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना आयपीएस, रेल्वे संरक्षण दल आणि अंदमान-निकोबार, दिल्ली, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप पोलीस सेवेत नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची परवानगी शुक्रवारी (दि. २५ मार्च) सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली. हा निर्णय अंतरिम असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
दिव्यांग विकास निधीतून अर्थसाह्य देण्याची मागणी
भारतीय रिझर्व्ह बॅंकेतर्फे दृष्टीबाधितांना नोटांची ओळख सहज व्हावी यासाठी एका अॅप्लिकेशनची मदत होणार आहे.
वयाच्या पाचव्या वर्षीपासून हातापायांनी पूर्णपणे अधू असलेला राजा महेंद्र प्रताप वित्तशास्त्रात एमबीए करून आज आपल्या तिशीत ओएनजीसीमध्ये कार्यरत आहे. त्याच्या मनोधैर्याची ही विचारप्रवर्तक कहाणी...
दिव्यांगांना मतदानासाठी निवडणूक आयोगाने पीडब्ल्यूडी (PWD) हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी इत्यादी सोयी यावर उपलब्ध करता येणार
एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाने बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी एमएमआरडीएमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेतर्फे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना मॉल अथवा अन्य ठिकाणी सहलीसाठी नेण्यात येते.
आगामी लोकसभा ,विधानसभा निवडणुकीत निवडणूकीत मतदानाच्या दिवशी प्रत्येक अपंगांच्या घरी शासकीय वाहन पाठवून त्यांना या वाहनातून मतदान केंद्रावर नेले जाईल व परत त्यांना घरी सोडले जाणार आहे.
महाराष्ट्रातील ४ दिव्यांगांना व दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २ व्यक्ती आणि ३ संस्थांचा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जागतिक अपंग दिनानिमित्त
दिव्यांगांना स्वबळावर काहीतरी करता यावं यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्यावतीने विशेष योजना तयार करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने ‘सामाजिक न्याय दिवस’ नुकताच साजरा करण्यात आला.
भूदान चळवळ, त्यानंतर खादीच्या टॉवेल आणि कांबळ्यांची निर्मिती, सर्वोदय योजनेतून ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणजे सुब्बा राव. त्यांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये यासाठी एक कक्ष या उपक्रमाची जबाबदारी हाताळणार आहे.
दिव्यांगांच्या २१ संवर्गातील दिव्यांग हे दिव्यांग नसलेल्या युवक-युवतींप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण घेण्यास सक्षम असल्यास, त्यांना प्रथम प्राधान्याने त्यांच्या मागणीनुसार कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधून कौशल्ययुक्त अभ्यासक्रमांच्या नियमित तुकड्यांमध्ये प्रवेश देण्यात येईल