केरळ राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांमी बुधवारी त्रिशूर येथील गुरुवायूर मंदिरात पूजा केली. त्याचवेळी त्यांनी कोचीमध्ये ४ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठादिनी घरोघऱी सद्भावनेचे दीप लावण्याचे आवाहनही केले.
Read More