भाजपकडून नुकतीच उर्वरित २२ नवीन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी भाजपकडून भाजपकडून ६ विभागांसाठी तब्बल ५८जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, आता या विभागांमधील उर्वरित जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे.
Read More