देशभरात धर्मांतरणाचे रॅकेट चालवणाऱ्या छांगुरविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई सुरू केली आहे. ईडीने छांगुरच्या सुमारे ७५ कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया सुरू केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील लोणावला येथील मालमत्तेचाही समावेश आहे.
Read More
(ED) सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने देशविरोधी ‘व्होट जिहाद’चा कणा मोडून मालेगाव, नाशिक आणि मुंबईसमध्ये छापेमारी केली आहे. यावेळी ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात येणाऱ्या १२५ कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचा बुरखा फाडण्यात आला आहे
तृणमुल काँग्रेसचे नेता शाहजान याच्या घरी बुधवारी २४ जानेवारीला ईडीने छापा टाकला. पश्चिम बंगाल रेशन घोटा्ळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यापुर्वीही त्यांच्या घरी छापेमारी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याने ती छापेमारी यशस्वी झाली नाही. त्यामुळे यावेळी पुर्ण तयारीने छापेमारी करण्यात आली.
उबाठा गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अमंलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीस हजर राहण्यासाठी समन पाठवले आहे. त्यांना गुरुवारी २५ जानेवारीला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या नावावर असलेल्या म्युच्युअल फंड युनिट्स आणि बँक खात्यांसह शहरातील १२.२ कोटी रुपयांच्या तीन फ्लॅटची मालमत्ता जप्त केली आहे. सुजित पाटकर कोविड फील्ड हॉस्पीटल घोटाळ्यातील सहआरोपी आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सांगितले आहे की, त्यांना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी अनधिकृत याद्या मिळाल्या होत्या आणि यापैकी बहुतेक नावे त्यांच्या अध्यक्षतेखालील पोलीस आस्थापना मंडळाने स्वीकारली होती.
३२६.९९कोटी रुपयांची संपत्ती आर्थिक गुन्हे कायद्यांतर्गत जप्त केली गेली आहे.
शाहीन बाग-पीएफआयमधील धागा सापडला, पीएफआयवर दिल्ली पोलिसांची कडक कारवाई अध्यक्ष आणि सचिव यांना अटक
एसबीआय आणि इतर बँकांना कर्ज वसूल करण्यास परवानगी
अनेक बँकांचे सुमारे ९ हजार कोटी बुडवून देशाबाहेर पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या अखेर 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले आहे.