Diljit Dosanjh पंजाबी गायक दिलजीत दोसांझवर मद्याचा प्रचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. लुधियाना येथील त्यांच्या एका कॉन्सर्टवेळी त्यांना मद्याचा प्रचार केल्याची घटना घडली होती. याचपाश्चात पंजाबच्या महिला आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एका प्राध्यापकाने केली आहे.
Read More
ह्यूमन राइट एक्टिविस्ट 'जसवंत सिंग खालरा' यांच्या जीवनावर आधारित बायोपिक पंजाब ९५ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक अप्रतिम चित्रपट दिल्यानंतर, रॉनी स्क्रूवाला यांच्या 'पंजाब ९५' या चित्रपटाचा टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) मध्ये भव्य प्रीमियर होणार आहे.
पहिल्याच दिवशी सुमारे १८ कोटींचा गल्ला
‘हाऊसफुल ४’च्या यशानंतर अक्षय आता त्याच्या आगामी ‘गुडन्यूज’ या चित्रपटाच्या कामाला लागला आहे. खिलाडी अक्षय कुमारने आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर केले.