देशातील आयटी कंपनी इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर कालावधीत कंपनीने ६,५०६ कोटींचा नफा कमावल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, बाजार बंद होताच इन्फोसिसने भागधारकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली असून कंपनीने समभागधारकांना लाभांश जाहीर केला आहे.
Read More