सूडाच्या आनंदात हे तिघेजण बेभान झाले. सर्वांची कत्तल करून ते रणांगणामध्ये जिथे दुर्योधन कण्हत पडला होता तिथे आले. दुर्योधन जखमांनी विव्हळत होता. त्याच्या बाजूलाच त्याची गदापण पडली होती. प्राण कंठाशी येऊन तो अंगावर येणार्या श्वापदांना रात्रीच्या अंधारात हाकलत होता. हे तिथे मित्र त्याच्या जवळ पोहोचले. त्यांनी आपला पराक्रम दुर्योधनाला सांगितला.
Read More