मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन पोलीसांना फटकारले आहे. हा गुन्हा एका काल्पनिक प्रकरणावर आधारीत असून तथ्यहीन असल्याचे जिल्हा सत्र न्यायालयाने म्हटले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला आहे.
Read More