आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचाराचे लायसन्स दिले जाऊ शकत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालय लाचखोरी प्रकरणात खासदारांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. सोमवारी नागपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More