'हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा'वरील (samruddhi mahamarg) 'वाईल्डलाईफ ओव्हरपास'वर पहिल्यांदाच वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. या महामार्गावर वन्यजीवांच्या सुखकर हालचालींकरिता 'ओव्हरपास' आणि 'अंडरपास' बांधण्यात आले आहेत. (samruddhi mahamarg) यामधील 'ओव्हरपास'वरुन विविध प्रजातींचे वन्यजीव ये-जा करत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. रस्ते प्रकल्पांमध्ये वन्यजीवांच्या भ्रमणाकरिता अशा प्रकारे 'ओव्हरपास' बांधण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. (samruddhi mahamarg)
Read More
कांदळवने हा मुंबईचा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, दररोज मुंबईतील लाखो नागरिक हे, या वनस्पती चिखलाने माखलेल्या आहेत, किनार्यावर निरर्थकपणे वाढणार्या आहेत अशी कल्पना करून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, हे कांदळवनाचे जंगल मुंबईचे रक्षण करते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कांदळवनातून अनेक रोजगार सुद्धा निर्माण झाले आहेत. परंतु, आज काही प्रमाणात कांदळवनांचा र्हास होत आहे. याच कांदळवन क्षेत्रांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गवरील ‘वाईल्डलाईफ ओव्हरपास’चे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) याबाबत माहिती दिली आहे.