love Jihad मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका हिंदू मुलीवर लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केले. गर्भपात करत गोमांस खाण्यास आणि नमाज अदा करण्यास जबरदस्ती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तक्रारीनुसार गुरुवारी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिसांनी आरोपी साबीर अन्सारीला अटक केली आहे. लव्ह जिहादची पुनरावृत्ती देशात सुरूच असल्याचे चित्र आहे.
Read More