आमदार अपात्रता संदर्भातील सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. सहाव्या दिवसाच्या सुनावणीत मुख्यमंत्री शिंदे यांना ठाकरे गटाकडून २२ जून २०२२ रोजी बनावट ईमेल आयडीवर व्हीप (पक्षादेश) पाठवला गेला, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलाय
Read More
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून या सुनावणीनंतर अपात्रता प्रकरणावर नेमका काय निकाल येणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. अशातच आता ठाकरे गटाकडून असीम सरोदे हे युक्तीवाद करत आहेत. कोणते आमदार अपात्र होणार याचा फैसला विधानसभा अध्यक्षांच्या हाती असेल. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना सुनावणी
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या आजी माजी मुख्यमंत्र्यांमधील सत्तासंघर्षाचा लढा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे गट (उबाठा शिवसेना) आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, अशी थेट लढाई सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुरू होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदें यांना विलिनीकरणाचा पर्याय लागू होत नाही, अशी नोंद न्यायालयाने केली तर उरली सुरली ठाकरे गटाची ताकद संपुष्टात येऊ शकते. या दृष्टीनेच उबाठा गटाने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.