Sita Soren झारखंडच्या माजी आमदार आणि भाजप नेत्या सीता सोरेन (Sita Soren) यांच्यावर गुरूवारी ६ मार्च रोजी हल्ला करण्यात आला. हा हल्ला त्यांच्याच स्वीय सहाय्यकाने केला असल्याचे सांगण्यात येत आहे. सरायधेला या पोलीस ठाणे परिसरामध्ये हा हल्ला झाला आहे. काही वादानंतर वैयक्तिक सहाय्यक देवाशिष मनोरंजन घोष यांनी सीता सोरेनवर पिस्तूल रोखल्याचे सांगितले आहे.
Read More