हिंदी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा (Masaba Gupta) हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच ती आई होणार असल्याची आनंदवार्ता तिने सोशल मिडियाद्वारे शेअर केली आहे. अभिनेता सत्यदीप मिश्रा सोबत तिने (Masaba Gupta) काही वर्षांपुर्वी लग्नगाठ बांधली होती. दरम्यान, नीना गुप्ता आजी होणार असल्यामुळे त्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Read More
हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित बाल यांना व्हेटिंलेटवर ठेवण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अनेक चाहते रोहित बाल यांच्या या प्रकृतीनंतर चिंता व्यक्त करत असून त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
सिद्धहस्त कवी, प्रयोगशील ग्राफीक डिझायनर, स्वतःची ओळख निर्माण करणारे लेखक आणि अद्भुत चित्रकार म्हणजे मनोहर नामदेव मंडवाले. सामाजिक बांधिलकीची नाळ जपत फोटोग्राफी केलेला स्वतःच्या खुबीने बद्ध करीत ‘मनोहर’ यांनी ‘मनोहारी’ छायाचित्रणे केली आहेत. त्यांच्या कलाप्रवासाविषयी...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याच्या प्रकरणात डिझायनर अनिक्षा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच वडील बुकी अनिल जससिंघानी यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. अनिक्षाला उल्हासनगर येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी विधानसभेत अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला हेाता.
राजस्थानच्या बारमेर खेड्यातून एक संस्था हस्तशिल्प तसेच तत्सम गृहोद्योग करून शेकडो घरे चालवते. तसे म्हटले तर राजस्थानात हस्तशिल्प आणि कलाकुसर काही नवीन नाही. घराघरातून स्त्रिया हेच करताना दिसतात. मग ‘ग्रामीण विकास एवं चेतना संस्थान’चे कार्य काय वेगळे? राजस्थानातील रुमा देवी यांनी अत्यंत संघर्षमय वातावरणात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयी..
एखादा राजमहाल लाजेल, एवढी सुंदर रचना हे ‘इंटिरिअर डिझायनर’ करतात. त्या महिलेनेसुद्धा अशा शेकडो घरांना आपल्या रचनेने जीवंतपणा दिला. त्या म्हणजे ‘इंटिरिअर डिझायनर’ म्हणजे ‘युनिक डिझायनर’च्या संचालिका राजेश्री शेळके.
‘फिल्म डिव्हिजन’मध्ये ‘सेट डिझायनर’ ते स्वयंभू हनुमान मंदिराचे विश्वस्त, हरहुन्नरी नकलाकार ते समाजचिंतक, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व शंकर मोरे यांच्या आयुष्याचा घेतलेला मागोवा...
लांजेकर कुटुंबाचे सध्या ऐरोली आणि ठाणे येथे ‘बुटीक’ आहे. तसेच ड्रेस तयार करण्याचा कारखानादेखील आहे. जवळपास दहापेक्षा जास्त कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत आहेत. भविष्यात ‘अनंदा’च्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा सुरू करण्याचा या लांजेकर मायलेकींचा मानस आहे.
सध्याच्या या तंत्रयुगात तुम्ही एकाच क्षेत्रात पारंगत असून चालत नाही. तुम्हाला विविध क्षेत्रातील ज्ञान असणे आवश्यक आहे. क्रिकेटसारख्या खेळातसुद्धा ‘ऑलराऊंडर’ असणार्या खेळाडूचीच निवड केली जाते. मग आपण एका क्षेत्रात समाधानी का राहायचे? अजित वव्हाळ यांनी ते सिद्ध करुन दाखविले. ज्या क्षेत्रात त्यांनी रस दाखवला, त्यात ते पारंगत झाले. आपल्या क्षेत्राहून भिन्न क्षेत्रात स्वारस्य दाखविणारे उद्योजक विरळाच. म्हणूनच अजित वव्हाळ हे ‘अजित’ आहेत.
‘मनश्री आर्टस’ या संस्थेचे संस्थापक व कलादिग्दर्शक संतोष दत्तात्रय जढाळ यांच्या प्रवासाविषयी...
रमाकांत पन्हाळे विविध बिझनेस नेटवर्कमध्ये कार्यरत आहेत. दांडगा जनसंपर्क, कोणालाही विशेषत: होतकरू उद्योजकास कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता शक्य ती मदत करणे, या गुणांमुळेच ते यशस्वी ठरले, असं त्यांना वाटतं. यासाठी ते आपल्या कारखान्यात विविध क्षेत्रातील उद्योजकांना, विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करतात. मराठी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांची ही मेहनत नक्कीच फळास येईल.
ती फॅशन डिझायनर म्हणजे ‘नेहा चव्हाण डिझाईन स्टुडिओ’ या ब्राईडल वेअर ब्रॅण्डची संस्थापिका आणि सर्वेसर्वा नेहा चव्हाण.
यामध्ये काल प्रियांका चोप्राने या वर्षी पहिल्यांदाच कानच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले आणि आपल्या पहिल्याच लूकने सर्वांना मोहिनी घातली.
दोन वर्षांपूर्वी राज वसईकर ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’ या क्षेत्रात उतरले. यासाठी त्यांनी बाबांच्या मित्राच्या गिफ्टिंग दुकानात एक वर्ष पार्टटाईम काम केलं. लेदर, एथनिक, इलेक्ट्रॉनिक्स, म्युरल्स, पेंटिंग्ज अशा वर्गवारीतील सगळ्या भेटवस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. विमानोड्डाण क्षेत्रातील कंपन्या, माध्यम क्षेत्रातील काही कंपन्या, औषधी कंपन्या आदी त्यांचे मान्यवर ग्राहक आहेत. निव्वळ दोन वर्षांत त्यांनी २१ कंपन्यांसोबत सहकार्य करार केला आहे. काही कोटी रुपयांची उलाढाल कंपनी आज करत आहे.
जगातल्या इंटिरियर डिझाईन क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एकमेव भारतीय म्हणून तिचं नामांकन होईल. हे नामांकन मिळविणारी ती चिमुरडी म्हणजे ‘तनुजा अॅण्ड असोसिएट्स’च्या संचालिका तनुजा योगेश राणे.