भटके-विमुक्त समाजाला कलंकित करणारा ‘गुन्हेगार जाती कायदा’ आजच्याच दिवशी म्हणजे दि. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने मागे घेतला. म्हणूनच आजचा दिवस हा ‘विमुक्त दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भटके-विमुक्त समाजासमोरील आव्हाने आणि भटके-विमुक्त विकास परिषदेचे कार्य यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
Read More