फडणवीस-शिंदे सरकार स्थापन होण्यापासून ते अगदी कांदा प्रश्नांची सोडवणूक, या सगळ्या विषयांत केंद्रस्थानी राहिले, ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शिंदेंची मुख्यमंत्रिपदावर वर्णी आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवून त्यांचे ‘डिमोशन’ झाल्याच्या बातम्या पेरणार्या मंडळींना गेल्या वर्षभरात अनेकदा तोंडावर पडावे लागले.
Read More