नवी दिल्ली : दिल्ली- एनसीआरमध्य़े ( Delhi Pollution ) जीआरएपी-४ निर्बंध ५ डिसेंबरपर्यंत लागू राहतील, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. बांधकाम बंद असल्यामुळे बाधित झालेल्या कामगारांना भरपाई देण्याबाबत राज्यांच्या हलगर्जीपणाबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
Read More
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीला सध्या प्रदूषणाने ( Delhi Pollution ) वेढले आहे. राजधानीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत दिल्ली सरकारच्या उत्तरांवर समाधानी नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी ट्रोलर्सला आपल्या खास शैलीत उत्तर दिले. "मी जिलेबी खाणे सोडून दिले तर प्रदूषण कमी होईल का ?,", असा प्रतिप्रश्न त्यांनी टीकाकारांना केला आहे. गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस.लक्ष्मण आणि समालोचक जतीन सप्रू यांचा जिलेबी खातानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान, या प्रकरणी प्रश्न विचारला असता गंभीर यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.