आर्थिक पाठबळ नसतानाही तो डगमगला नाही. दुखापत झाली तरीही थांबला नाही. अखेर चहावाल्याच्या मुलाने, संकेत सरगरने जागतिक पातळीवर रूपेरी यश मिळवलेच. त्याच्याविषयी...
Read More
मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांशा व्यवहारेनी ऐतिहासिक कामगिरी बजावली. आकांक्षाने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४० किलो वजनी गटात भारतासाठी ५९ किलो स्नॅच व ६८ किलो क्लिन जर्क असे १२७ किलो वजन उचलून वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
‘पद्मश्री’ आणि ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरवलेल्या साइखोम मीराबाई चानू हिच्या नावाची आता ‘अर्जुन पुरस्कारा’साठी शिफारस करण्यात आली आहे. तेव्हा, जाणून घेऊया तिचा सुवर्णप्रवास...
खेलो इंडिया युथ गेम्स ; वेटलिफ्टिंग, टेनिसमध्ये पदकांची कमाई
ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी भारताने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली त्या खेळाडूंचे ट्वीटरच्या माध्यमातून मनापासून कौतुक केले आहे.
भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडू संजीता चानूने ५३ किलोच्या महिला गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. भारतासाठी सलग दुसरा दिवस देखील आनंदाचा ठरला आहे.