लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. ‘छावा’मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ केला होता. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर "औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता" असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं. अबू आझमीने केलेल्या वादग्रस्त विधानावर "औरंगजेबाची कबर उखडून टाकावी", असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले होते. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत असताना याच दरम्यान औरंगजेबाच्या थडग्याबाबत लेखक व गीतकार मनोज मुंतश
Read More
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांना कायमच विशेष स्थान मिळालं आहे. आता या परंपरेत भर घालत, समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नव्हे, तर समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळाशी संवाद घडवणारा आहे.
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ऐतिहासिक चित्रपट छावा १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आणि तब्बल दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने केवळ १४ दिवसांतच ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि प्रभासच्या बाहुबली २ च्या विक्रमालाही मागे टाकले आहे.