‘पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ ही संस्था गेली १०-१२ वर्षे पर्यावरण संरक्षण व संवर्धन, लोकसहभाग आणि रोजगारनिर्मिती या अनुषंगाने कार्यरत आहे. काल संपन्न झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या संस्थेच्या हरितकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
सण कोणताही असो. त्यातुन पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याचे भान प्रत्येकाने राखणे गरजेचे आहे. सततच्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक सण-उत्सवांची चर्चा होऊ लागली आहे. त्यातुनच बहुतांश ठिकाणी पर्यावरणपूरक होळी तसेच नैसर्गिक रंग वापरुन धुलीवंदन साजरे करण्यात येते, हे प्रमाण वाढविणे काळाची गरज आहे. पाहुया होलिकोत्सवाचे निसर्गरंग...
कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करणे हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी दंड आणि कारावासाची कायद्यात तरतूद आहे. वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर वडाच्या झाडाच्या फांद्या अथवा झाड तोडू नये, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबईकरांना नुकतेच वरुणराजाचे दर्शन झाले असून पहिल्या पावसाची सरदेखील मुंबईकरांच्या अंगावर नुकतीच ओलावा निर्माण करून गेली आहे. मे महिन्याचा अखेरचा आठवडा उजाडला असून येत्या काही दिवसांत मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.
आरेतील झाडांवर पुन्हा कुऱ्हाड पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. आरे येथील युनिट १९ मध्ये मंगळवारी सकाळी पोलिसांच्या उपस्थितीत वृक्षतोड करण्यात आली. २०२१ मध्ये याच ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली होती.