आनंदकेसा ऐसा हा हिंद देश माझा॥ या श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या ओळी आज स्मरण्याचे कारणही काहीसे तसेच. फक्त हा आनंद आपल्या हिंददेशाऐवजी दूर युरोपात फिनलंडमध्ये साजरा होताना दिसतो. त्याचे कारण म्हणजे, सलग पाचव्या वर्षी फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. त्याखालोखाल नंबर लागलेले देशही असेच ‘नॉर्डिक’ युरोपातील देश. याच यादीत आपल्या भारताचा क्रमांक युद्धग्रस्त असलेल्या रशिया, युक्रेन आणि पाकिस्तानपेक्षाही मागे. एकूण १५६ देशांपैकी आनंदी देशांच्या यादीत आपण आहोत तब्बल १२६व्या क्रमांकावर! त्यानिमि
Read More
वय हा फक्त एक आकडा आहे. धैर्य आणि विश्वास असेल, तर यशाला गवसणी घालणे फार अवघड नाही. जाणून घेऊया ९४व्या वर्षी फिनलंडमध्ये भारताची शान वाढविणार्या भगवानी देवी डागर यांच्याविषयी...
फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध घडामोडी घडताना दिसतात. कोरोना संसर्गाचा दाखला देऊन महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा ‘काही‘ राजकीय पक्षांचा प्रयत्नरूपी अविचार निवडणूक आयोगाच्या एका आदेशामुळे पूर्णत्वाकडे जाऊ शकला नाही. त्यामुळे निवडणुकांमध्ये येनकेनप्रकारेन खोडा घालण्यासाठी दबा धरून बसलेल्या राजकीय पुढार्यांनी प्रभाग पुनर्रचनेचा तिढा समोर आणून पुन्हा एकदा निवडणूक कार्यक्रमामध्ये बाधा आणण्याचा असफल प्रयत्न केला.
२०२१ सालचा 'जागतिक आनंद निर्देशक अहवाल' जाहीर करण्यात आला. यामध्ये भारत देशाचा १३९ वा क्रमांक असून फिनलँडने सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे. शुक्रवार दि. १९ मार्च २०२१ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास संस्थेने जाहीर केलेल्या या अहवालात १४९ देशांचा समावेश करण्यात आला .
नोकरदारांची दयनीय परिस्थिती केवळ भारतातच नाही, तर वैश्विक स्तरावरही दिसून येते. त्यावर विविध कंपन्या, सरकार आपआपल्या पद्धतीने उपाययोजनाही शोधण्यात, प्रयोग करायलाही प्राधान्य देतात. असाच एक प्रस्ताव मांडला आहे फिनलंडच्या आणि आजवरच्या सर्वात तरुण पंतप्रधान सना मरिन यांनी...
फिनलँड या देशाच्या पंतप्रधानपदी नुकत्याच ३४ वर्षीय सना मारिन विराजमान झाल्या असून जगामधील त्या आजवरच्या सर्वात युवा पंतप्रधान ठरल्या आहेत.
३४ व्या वर्षी करणार देशाचे नेतृत्व
२० मार्च या आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या (युएन) जागतिक आनंद अहवालानुसार, आपणा भारतीयांचा आनंदी आणि सुखी जीवनाच्या या यादीत तब्बल १४०वा क्रमांक लागतो
युरोपात प्रखर राष्ट्रवादी राजकीय पक्ष व विचारसरणीचा उदय होत आहे व त्याला जनमताचा पाठिंबाही हळूहळू वाढत आहे.