चंद्रकांत कणसे दिग्दर्शित आणि मंगलमूर्ती फिल्म्स, संगीता अहिर निर्मित, 'दगडी चाळ २' या चित्रपटाची सध्या चित्रपटसृष्टीमध्ये हवा आहे.
Read More
हिंदी, मराठी सिनेसृष्टी, मालिकांमधून कधी दिग्दर्शक, अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून लोकप्रिय झालेले बहुआयामी कलाकर मकरंद देशपांडे यांची 'दगडी चाळ' चित्रपटातील 'डॅडी' ही भूमिका चांगलीच गाजली होती. आता याच चित्रपटाचा सिक़्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला न्यायालयाने दणका देत नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. गवळीने पॅरोल वाढवून देण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, नागपूर खंडपीठाने त्याच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार दिला.