DNA Test

समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! २६ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर ३० जून च्या रात्री भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये २६ जणांचा मृत्यु झाला असुन ८ प्रवासी गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपघातस्थळी जाऊन माहिती घेणार आहेत. थोड्याच वेळात हे दोन्ही नेते घटनास्थळी पोहोचतील. अपघातातील जखमींचीही ते विचारपूस करणार आहेत. तर, राज्य सरकारकडुन मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहिर केली आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121