ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी युपीएच्या सरकारमध्ये सरकारी न्युज वाहिनी डीडी न्यूजमध्ये पत्रकारांना त्यांच्या हिंदू म्हणुन ओळख असणाऱ्या गोष्टी कॅमेरावर दिसण्यापासून मनाई केली जात होती असा खुलासा केला आहे. त्यांचबरोबर काँग्रेस सरकारच्या काळात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मुलाखत काटछाट करुन दाखवण्यात आली होती असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read More