मूळात बहुतांश भारतीयांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याने चिंतेचा विषय नाही. मात्र, अशा सगळ्या निर्बंधमुक्तीत गाफील राहून आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारण्यासारखे आहे
Read More
कोरोना महामारीचा फैलाव जगभरात सुरु झाल्यापासून साधा ताप जरी आला तरी लोकांना धास्ती वाटू लागली. तसेच डॉक्टरच्या पातळीवरही हल्ली 'आरटीपीसीआर' चाचणीचा सल्ला दिला जातो. या पार्श्वभूमीवर डेंग्यू हादेखील 'व्हायरल' साथीचा आजार आहे व तो दुर्लक्ष केल्यास प्राणघातक ठरू शकतो, याचा आम्हाला विसर पडला. त्याविषयी...
गणेशोत्सवासाठी कोकणात जातायं? वाचा काय आहे नियमावली! गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमावली जाहीर केली आहे. कोविडच्या काळात होणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चाकरमान्यांचा खोळंबा होऊ नये यासाठी नियोजन सुरू आहे. तसेच कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणी करूनच बहुतांश जण कोकणात येत आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्यांच्या मार्गात राज्य सरकारने अटींचा अडथळा उभारल्याने गणेशभक्तांच्या मार्गात विघ्न आले आहे. कोरोना ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवाल किंवा दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगण्याच्या अटीबद्दल ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघा’कडून बुधवार, दि. २५ ऑगस्ट रोजी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात वारी आणि वारकरी हे अतूट आणि अभेद्य असे नाते शेकडो वर्षांपासूनचे आहे. मात्र कोरोना महामारीने मागच्या वर्षी हे नाते खंडित झाले. पायी वारीला परवानगी नाकारल्याने लाखो वारकरी बांधवांनी स्थुलातून नाही तर सूक्ष्मातून श्री विठ्ठलाला अनुभवण्याची अनुभूती घेतली. दुर्दैवाने यंदाच्या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावेळीही पायी वारीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदाही वारकरी बांधवाना घरूनच विठ्ठलाला नमस्कार करावा लागणार आहे.
उपकरण अत्यंत सुलभ, जलद, किफायतशीर, रुग्ण-स्नेही आणि आरामदायक आहे.या उपकरणामुळे जलद निकाल मिळतात आणि ग्रामीण आणि आदिवासी भागांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे
भयाण वास्तव मांडणारे पत्र मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिले होते