वरळीच्या कामगार वसाहतीतील बीडीडी चाळ परिसरात झालेल्या स्फोटातील तिसऱ्या रुग्ण विद्या पुरी (वय २५ वर्षे) यांचा सोमवार, दि. ६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.
Read More
मुंबईतील वर्सोव्यात एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग लागल्यामुळे एकापाठोपाठ सिलेंडरचा स्फोट होत असून त्यामुळे होणाऱ्या मोठ्या आवाजाने आजूबाजूचा संपूर्ण हादरला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत.
१५ वर्षीय मुलीचा मृत्यू
एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून घरही खाक
ठाण्यामध्ये आंबेडकर रोडच्या एका चाळीमधील घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. संदीप काकडे, असे घरमालकाचे नाव असून काकडे कुटूंबातील पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचाही सामावेश आहे.