भारतीय भांडवली बाजारातील निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये तुफान वाढ झाली आहे. नवीन औषधे आणि किमतींमुळे फार्मास्युटिकल क्षेत्राला मोठी उभारी मिळाली असून निफ्टी फार्मा इंडेक्सने ३९ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
Read More