Croton gibsonianus

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती खालावली, जुहू मधील रुग्णालयात उपचार सुरू

हिंदी चित्रपटसृष्टीतील ६०-७० च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील जुहूमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ८० वर्षीय तनुजा यांना वयोमानामुळे रविवारी रुग्णालयात नेले असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तनुजा जुहूतील रुग्णालयात भरती असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

Read More

सह्याद्रीच्या सिंहाची शौर्यगाथा आता मराठीत !

‘तान्हाजी’चा मराठी ट्रेलर प्रदर्शित...

Read More

‘शंकरा रे शंकरा’, तान्हाजी चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित

‘शंकरा रे शंकरा’ या गाण्यात अजयचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121