Critics

आत्मपॅम्फलेट समाजाचा वैचारिक आरसा दाखवणारे आत्मचरित्र!

सध्या मनोरंजनसृष्टीत ‘बायोपिक’ची अर्थात आत्मचरित्राची लाटच आली आहे, असे काहीसे चित्र दिसून येते. मग या वाहत्या पाण्यात मराठीतील एका नवोदित दिग्दर्शकानेही आपले नशीब आजमावलेले दिसते. पण, मराठीतील या दिग्दर्शकाने आणलेलं आत्मचरित्र हे कोणा महापुरुषाचे किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे नसून, ते आत्मचरित्र आहे चक्क एका सामान्य व्यक्तीचे! आत्मचरित्र हे केवळ इतिहासात नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेल्याच महान व्यक्तींचे नसू शकते, हे ‘आत्मपॅम्फलेट’ या चरित्रपटातून दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्श

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121