११ दिवसांत १,२३५ इमारत, इमारतीचे भाग सील!
Read More
झोपडपट्टी विभागात ७५१ कंटेन्मेंट झोन, ६५९७ इमारती सील; कोरोनाबाधितांच्या संख्येतही ५,०६२ ने वाढ
६,११६ इमारती व मजले सील ; ७६५ झोपडपट्टी व चाळी सील
इमारती आणि प्रकल्प उभारण्याची कौशल्याची कामे अभियंत्यांकडे देण्यात येतात. मात्र मुंबई महापालिकेत कोरोनाग्रस्त भागातील इमारती सील करण्याची कामे अभियंत्यांकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. मुंबई महापालिकेच्या सुमारे ६०० अभियंत्यांना इमारती सील करण्याचे काम देण्यात आले आहे.
म्युनिसिपल मजदूर युनियनची मागणी
५० टक्के कर्मचाऱ्यांसह सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार
इमारत सील करण्याबाबतच्या नियमांमध्ये पालिकेकडून बदल!
मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोन हटविले, १४ दिवसांत सापडला नाही एकही रुग्ण
मुंबईत कोरोनाचा विळखा झपाट्याने बसत असून कंटेनमेंट झोनही झपाट्याने वाढत आहेत. आजघडीला ७२१ हून अधिक कंटेन्मेंट झोन सील करण्यात आले आहेत.
रुग्णालयातील २६ नर्स, ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण