विमाधारकांचे हित लक्षात घेऊन ‘विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा’ (आयआरडीए)कडून अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. पण, बहुतांश विमाधारकांना त्याविषयी फारशी माहिती नाही. तेव्हा, आजच्या भागात ‘आयआरडीए’ने विमाधारकांच्या हितासाठी घेतलेल्या अशाच काही महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
Read More
भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसबीआय ( स्टेट बँक ऑफ इंडिया) ने आणि नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एसबीआयचे रू-पे क्रेडिट कार्डचे युपीआय प्रणालीशी संलग्न करण्याची घोषणा केली.आता एसबीआय क्रेडिट कार्डचे ग्राहक रु -पे क्रेडिट कार्डचा माध्यमातून युपीआय व्यवहार करू शकतील. यासाठी आपले क्रेडिट कार्ड युपीआय बँकेबरोबरच युपीआय करिता रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असेल.
वाहनांत इंधन भरल्यानंतर पैसे रोख देण्याऐवजी ‘क्रेडिट’ किंवा ‘डेबिट कार्ड’ने देता येतात. ‘क्यूआर कोड’ने, ‘गुगल पे’ने तसेच ‘पेटीएम’ने असे पेट्रोल पंपावर पैसे भरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध केलेले आहेत. याशिवाय इंधनाचे पैसे भरण्यासाठी खास क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. त्यांना ‘फ्यूएल बेस्ड क्रेडिट कार्ड’ असे संबोधिले जाते. त्याविषयी...
रोखीने व्यवहार करायचे नसतील, तर ‘डेबिट कार्ड’, ‘के्रडिट कार्ड’ व ‘पे-लेटर कार्ड’ हे पर्याय उपलब्ध आहेत. या तिन्ही कार्ड्सचे वेगळेपण काय व कुठले कार्ड चांगले, याविषयीची माहिती देणारा आजचा लेख...
आरबीआयने एचडीएफसीच्या 'डिजीटल २.०' या अंतर्गत सुरु केलेल्या सर्व डिजीटल अॅक्टिव्हिटी थांबवण्यास सांगितल्या आहेत