मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हायला हवी, असे अनेकांना वाटते. विश्वकोश यात महत्त्वाची भूमिका निभावतो. मराठीमध्ये विश्वकोश निर्मितीचे काम १९६०च्या दशकापासून सुरु करण्यात आले असून आता आधुनिक युगानुसार त्यात बदलही होत आहेत. इंटरनेट, मोबाईल व अॅपच्या माध्यमातून आता विश्वकोश एका क्लिकवर आला आहे. जाणून घेऊया विश्वकोशाचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्याची नव्या काळातली पावले...
Read More