सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची वाटचाल उज्ज्वल भविष्याकडे सुरू असून आर्थिक वर्षाअखेरीस सकारात्मक निकाल नोंदविले गेले आहेत, असे बँकेच्या ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवी मुंबई, वाशी येथील बँकेच्या सभागृहात पार पडली.
Read More
“सहकार क्षेत्रात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विकास होत नाही. ज्याठिकाणी सरकारनं हस्तक्षेप केला तिथे सहकाराचा ऱ्हास झाल्याचंच दिसून आलंय. सहकारातली दिशा समाजसेवेची आणि भावना सहकार्याची असेल तरच अशा सहकारी संस्था चांगल्या चालतात. आज सहकार क्षेत्रात मोठ्याप्रमाणात स्थित्यंतर झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच सहकाराला मजबूती देण्याचं काम मोदी सरकारतर्फे केलं जातंय. कारण, सामान्य माणसाची समृद्धी ही सहकारानेच होते.”, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. र
आगामी काळात जाहीर होणार्या राष्ट्रीय सहकार धोरणात विविध समस्यांवर प्रभावी उपाययोजना केल्या जातील. सोबतच गुजरातमध्ये कार्यरत असताना अमित शाह यांनी तेथील सहकार क्षेत्राचा केलेला कायापालट व त्यांच्याच हाती आलेल्या सहकार मंत्रालयाच्या जबाबदारीतून ते या क्षेत्राला राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा संजीवनी देण्यात यशस्वी होतील, असा विश्वास वाटतो.
देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्राच्या यशस्वितेसाठीच्या आवश्यकतांची माहिती देणारा लेख...
केंद्र सरकारने ’सहकार मंत्रालया’ची स्थापना करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
सहकार क्षेत्राचा चढता आलेख व वाढता व्याप याआधारे सहकार क्षेत्रात आवश्यक अशी व्यवस्थापन पद्धती व रचनाही निर्माण झालेली दिसते. त्याचा या लेखात घेतलेला हा मुद्देसूद आढावा...