Conversion

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात घरवापसी

Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित

Read More

ब्राह्मण मुली २० लाख, दलित १० लाख! हिंदू मुलींचे धर्मांतरण रेडकार्ड तयार करणारी कट्टरपंथी गँग!

ब्राह्मण मुली २० लाख, दलित १० लाख, असे धर्मांतरण रेटकार्ड बनवून हिंदू मुलींचा सौदा करणाऱ्या कट्टरपंथी गँगचा बुरखा फाडण्यात पोलिसांना यश आले आहे. राजस्थानातील अजमेरच्या विजयनगर पोलीस ठाणे परिसरात, शाळेत जाणाऱ्या मुलींना फसवून त्यांचे शोषण आणि धर्मातर केले जात आहे. धर्मांतरण रेटकार्ड तयार करत लक्ष्य केल्याचे आरोप पीडितांनी केले आहेत.आरोपीने दिलेल्या जबाबात म्हटले की, त्याने विद्यार्थींनींना मोबाईल फोन दिले. त्यानंतर त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. या फसवणूक प्रकरणामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली. तर अल्पवय

Read More

अवैध धर्मांतर फार मोठा गुन्हा नाही - सर्वोच्च न्यायालय

Supreme Court मानसिकदृष्टी दुर्बल असणाऱ्या अल्पवयीन मुलाचे धर्मांतरण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. मौलवीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने मौलवी सय्यद शाद काझमी उर्फ मोहम्मद शाद यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. यावर आता उच्च न्यायालयाला फटकारण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अवैध धर्मांतरण म्हणजे गंभीर आरोप नाही की, ज्यामुळे जामीन देणे अवघड होईल. जामीन देणे शक्य असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाने केला आ

Read More

जीवनावश्यक वस्तूंचे आमिष दाखवत ख्रिश्चन मिशनरी करत आहेत हिंदूंचे धर्मांतरण

उत्तरप्रदेशातील लखीमापूर खेरीमध्ये ख्रिश्चन धर्मांतरासाठी सक्रीय आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे हिंदू आदिवाशांना आमिष दाखवत ख्रिस्ती धर्मांतरासाठी परावृत्त केले जात आहे. हे प्रकरण नीमगाव पोलीस ठाणे हद्दीतील बेझम गावातील आहे. जिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंधित असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोरगरिबांना एका तांदळाचे पोते देऊन त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण करुन घेतले गेले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिशनऱ्यांच्या खेळाचा पर्दाफाश करत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

Read More

"२४ तासांत पुन्हा इस्लाम धर्म स्वीकार नाहीतर...", अहिंदू दाम्पत्याने हिंदू धर्मांतरण केल्याने जीवे मारण्याची धमकी

Conversion मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील एका मुस्लिम जोडप्याने १४ जानेवारी २०२५ रोजी स्वेच्छेने हिंदू धर्मांतरण (Conversion) केल्याची घटना घडली. हिंदू धर्मात धर्मांतरण केल्याने दाम्पत्यांना घरमालक धमकी देत असल्याचे दाम्पत्यांचे म्हणणे आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाम्पत्यांनी केली आहे. दाम्पत्यांनी धर्मांतरण केल्याने घरमालकाला राग आलाअसल्याची माहिती समोर आली. येत्या २४ तासांत त्याने पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर जामीनदार त्याला ठार मारेल, अशी धमकी देण्यात आली.

Read More

विक्रोळीच्या वस्तीत ख्रिस्ती धर्मांतरणाचे जाळे

मागासवर्गीय समाज, गरीब वर्गाचे वास्तव्य जिथे मोठ्या संख्येने आहे, अशा ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी टोळ्यांकडून धर्मांतरणाचे कुटिल षड्यंत्र अगदी राजरोसपणे राबविले जाते. अशा वंचित, उपेक्षितांना नेमके हेरुन, सेवा, शिक्षण व आर्थिक मदतीच्या माध्यमातून त्यांच्याशी तात्पुरती जवळीक साधून दिशाभूल केली जाते आणि त्यांचे ब्रेनवॉश करुन धर्मांतरण घडविले जाते. मुंबईमधील विक्रोळी पार्कसाईट परिसरातही गेले काही वर्षे ख्रिस्ती धर्मांतरणाचे असेच सुनियोजित षड्यंत्र अगदी पद्धतशीरपणे सुरु आहे. या विरोधात काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यां

Read More

पत्नीने केले ख्रिस्ती धर्मांतरण आता पतीवर धर्मांतरणासाठी टाकू लागली दबाव, अखेर पतीनेच गळफास लावून केली आत्महत्या

conversion छत्तीसगड येथे बालोदमध्ये एका तरुणाने पत्नीच्या ख्रिश्चन धर्मांतरण (conversion) करण्याच्या दबावाखाली आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. सूरज दिवांगन उर्फ गजेंद्र असे ३५ वर्षीय मृत पतीचे नाव असून त्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. गजेंद्रने आपल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी राजेश्वरी आणि इतर सासरच्या मंडळींवर कारवाईची इच्छा लिहून नमूद केली होती. याप्रकरणी आता हिंदूंनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आता पोलिसांनी धर्मांतरणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ही घटना शुक्रवारी २० डिसेंबर २०२४ रोजी घडली

Read More

बांगलादेशात तलवारीच्या जोरावर हिंदू आणि अल्पसंख्यांकांचे जबरदस्ती धर्मांतरण, संत राधारमण दास यांचा संताप

Forced conversion इस्कॉनशी संलग्न असलेले संत राधारमण दास म्हणतात की, बांगलादेशात तलवारीच्या जोरावर हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांना इस्लाम धर्मांत जबरदस्ती धर्मांतरण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. जे धर्मांतरण करण्यास तयार नाहीत त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशात सध्या सत्तेत असलेल्या कट्टरतावाद्यांवर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, इस्कॉनचे संत चिन्मय दास यांना बांगलादेशात अटक करण्यात आले आहे असे ते कोलकाता येथे बोलत होते.

Read More

भांगेतील कुंकू पुसून हिंदू धर्मातील महिलांचे धर्मांतरण

Conversion बिहारमध्ये बक्सर येथे हिंदूंचे मोठ्या प्रामाणावर ख्रिश्चन धर्मांतरण झाल्याची घटना घडली आहे. ५० ते ६० हिंदू स्री-पुरूषांचे ख्रिश्चन धर्मांतर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिलांना गंगेत अंघोळ केल्यावर पुजारी त्यांच्या मागणीनुसार सिंदूर लावतात आणि नंतर त्यांच्या भांगेत ख्रिस्ती धर्माचे क्रॉस लावण्यात आले होते. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला. याप्रकरणात दोन्ही पुजाऱ्यांना अटक केली. हे प्रकरण गुरूवारी १४ नोव्हेंबर २०२४ सिमरी

Read More

धर्मांतर कटापासून ते परकीय षडयंत्र, लव्ह जिहादवर न्यायालयाची टिप्पणी

Love Jihad आनंद या हिंदू नावाचा वापर करत कट्टरपंथी आलिमने एका हिंदू युवतीसोबत लव्ह जिहाद (Love Jihad) केल्याने त्याला न्यायालयाने त्याला जन्ठेपेची शिक्षा दिली आहे. तसेच त्याचे वडील साबीरलाही न्यायालयाने आपल्या मुलाच्या कटात सामील झाल्याने दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. हे प्रकरण लव्ह जिहादचे असून बरेली येथील आहे. याप्रकरणात लव्ह जिहादची खरी व्याख्या न्यायालयाने सांगितली आहे. देशात सुरू असलेल्या धर्मांतराच्या कटापासून ते परकीय षडयंत्र प्रत्येक गोष्टीवर न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121