'मी पंतप्रधान होणार नाही पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील कृपया असे विचारून अडचणीत आणू नका असे हलक्याफुलक्या अंदाजात प्रश्नाचे उत्तर देत गडकरींनी यांनी हे स्पष्ट केले आहे. उपस्थिताने तुम्हाला पंतप्रधान पदी पहायचे आहे या प्रश्नाला उत्तर देताना हे विधान गडकरींनी केले आहे.आज बीडीबी (भारत डायमंड बोर्स) मुंबई येथे 'भारत तिसरी अर्थव्यवस्था के दहलीज पर' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताची अर्थव्यवस्था व डायमंड व्यापारी यांचे चर्चासत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमा
Read More
७१व्या मिस वर्ल्ड सोहळ्याच्या ग्रॅण्ड फिनालेचे आयोजन ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे भव्य सोहळ्यासह करण्यात येणार असल्याची घोषणा आज मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्या केली. या सोहळ्याचे जगभरात स्ट्रिमिंग व प्रसारण करण्यात येईल. १८ फेब्रवारी ते ९ मार्च २०२४ दरम्यान या सोहळ्याचे आयोजन देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.
नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) महाराष्ट्रद्वारे भारतातील सर्वात मोठा रिअल इस्टेट प्रॉपर्टी एक्सपो, 'होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो २०२३' च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिओवर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे हे आयोजन करण्यात येणार आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथिल जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेस कार्यक्रमाचे उद्धघाटन ग्रामविकास व पंचायत राज तसेच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी काल ३ नोव्हेंबर रोजी केले. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, " बदलत्या जीवनशैलीचे कारण देत वाढत चाललेली व्यसनाधीनता हा केवळ महाराष्ट्रातील महानगरांमध्येच नव्हे तर इतर शहरे व ग्रामीण भागातही चिंतेचा विषय ठरत आहे. सिगारेट, दारूसारख्या व्यसनांसह अफू, गांजा, ड्रग्ज, खर्रा, ताडी-माडी, तंबाखू, तपकीर, गुटखा अशा विविध प्रकारच्या व्यसनांमध
केरळमधील कोची येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दि. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण ठार तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. घटनेच्या काही तासांनंतर, डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि थ्रिसूर ग्रामीणमधील कोकादरा पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी नवी दिल्ली येथील द्वारकास्थित 'यशोभूमी' या नव्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरचा (आयआयसीसी) पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे प्रगती मैदानातील ‘भारत मंडपम’ नंतर दुसरे भव्य प्रदर्शन केंद्र दिल्ली येथे साकारले आहे.
भारताचे अध्यात्मिक केंद्र मानल्या जाणाऱ्या वाराणसीमधील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जगातील पहिले 'आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. २२-२४ जुलै २०२३ दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात चर्चासत्रे, सादरीकरणे, कार्यशाळा व मास्टर क्लासेसच्या माध्यमातून, मंदिर व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा व मार्गदर्शन सत्र होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन प पु. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. ते उपस्थितांना पाथेय देतील. या तीन दिवसीय सोहळ्यामध्ये ४५०हून अधिक प्र
‘माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी’ या ब्रीदवाक्यानुसार समाजसेवेसोबत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे आणि ‘एनएसएस’च्या माध्यमातून विद्यार्थी घडवणार्या प्रा. भिमराव पेटकर यांचा जीवनप्रवास...