द रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने सर्व पेमेंट कार्ड नेटवर्कला कंपनीच्या नावाशिवाय पैशाची देवाणघेवाण (ट्रान्स्फर) करण्यास मनाई केली आहे. म्हणजेच बिझनेस टू बिझनेस (बी टू बी) साठी व्यवसायिक विनाओळख पैसे यापुढे पाठवू शकत नाही.आरबीआयच्या माहितीनुसार काही आर्थिक संस्था तिसऱ्या संस्थेकडून पैशांची ' सेटलमेंट ' करत असल्याचे आरबीआयच्या निरिक्षणात आले होते. यामुळे आरबीआयच्या पैसे व्यवहार व ओळखपत्र नियमाचे उलंघन होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
Read More
लांबच्या पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील खानपान सेवेमध्ये पारदर्शकता यावी. यासाठी आयआरटीसीने डिजिटल पेमेंट सेवा सुरु केली आहे.