काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सॅम पित्रोदा यांना आपल्या परदेशी शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, त्यांच्या विधानांनी देशात नव्या वादाला तोंड फुटले होते, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा ते 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस'चे अध्यक्ष झाले आहेत. ही घोषणा बुधवार,दि. २६ जून २०२४ करण्यात आली. सॅम पित्रोदा यांनी भारतीय नागरिकांविरोधात आक्षेपार्ह वर्णद्वेषी टिप्पणी केली होती.
Read More
गुलाम नबी आझादांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत पक्षाची कार्यपद्धती, नेतृत्वाची पुरती पोलखोल केली. परंतु, त्यानंतरही काँग्रेसचे डोळे खाडकन उघडतील आणि या पक्षात काही चमत्कार होईल, हा अंध:विश्वासच ठरावा. त्यानिमित्ताने काँग्रेसमधील नेत्यांची गळती आणि आगामी अध्यक्षीय निवडणुका यांचा आढावा घेणारा हा लेख...
यावरून चीनवरील डिजिटल स्ट्राईक योग्यच असल्याचे अनेकांचे मत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी अखेर मौन सोडले