आज ३० सप्टेंबर रोजी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत आपली अनमोल कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्यात आला.
Read More
मराठी चित्रपटसृष्टीतल अमुल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारकडून दिला जाणारा पद्मभूषण पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहिर करण्यात आला. याच निमित्ताने दै. मुंबई तरुण भारतने पद्मभूषण राजदत्त यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या गुरुंचे अर्थात ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे यांचे कायमस्वरुपी स्मरण राहावे यासाठी स्वत:ला राजदत्त नाव दिले. हे सांगताना त्यांनी त्या नावामागची गोष्ट देखील सांगितली.
वयाच्या पाचव्या वर्षापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहे. कालांतराने मला चित्रपटसृष्टीची ओढ लागली आणि मी आमच्या वर्धा जिल्ह्याच्या आमच्या संघचालकांना आप्पा जोशी यांना पत्र लिहून चित्रपट व्यवसायात जाऊ का असे विचारले. त्यावर मला संघ स्वयंसेवकांनी कुठल्याही क्षेत्रात जावे पण मी संघ स्वयंसेवक आहे हे विसरु नये ही शिकवण दिली आणि मी चित्रपटांकडे वळलो, असे पद्मभूषण राजदत्त यांनी म्हटले. नुकताच त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहिर केला आहे. या निमित्ताने 'महाएमटीबी'ने त्यांच्याशी संवाद साधला होत
केशवसृष्टी आणि डॉ. अशोकराव कुकडे मित्रपरिवार लातूर, यांच्या वतीने डॉ. अशोकराव कुकडे आणि डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांचा सत्कार ११ मे रोजी मुंबईत होणार आहे. डॉ. अशोकराव कुकडे यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे, तसेच एसएनडीटी विद्यापीठाने डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांना डी. लिट या सन्माननीय पदवीने अलंकृत केले आहे.
राष्ट्रपती भवनमध्ये पार पडला सोहळा
गौतम गंभीर, सुनील छेत्री सह अन्य क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना पद्म देऊन गौरविण्यात आले
२०१७ मधील ‘महिला बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धे’त सलग तीनवेळा कांस्यपदक विजेती आणि जिला विश्वनाथन आनंद यांनी ‘६४ घरांची राणी’ संबोधले त्या ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेल्या बुद्धिबळपटू द्रोणावल्ली हरिकाची ही यशोगाथा.
सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव करत यंदा केंद्र सरकारने दर्शनलाल जैन यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
काकांना फोन करणारा किंवा काकांना भेटायला गेलेला मग, ती स्त्री असेल की पुरुष असेल, कोणीही औपचारिकता म्हणून गेलेले नव्हते.
गेल्या काही वर्षांपासून स्वार्थासाठी इतिहासाचा वापर करणाऱ्या मंडळींनी शिव-शंभुचरित्राचे विकृतीकरण करण्याचा सपाटा लावला.
डॉ. अशोकराव कुकडे यांना पद्मभूषण
या नवरात्रात MahaMTB च्या ‘कर्तबगार दुर्गा’ या उपक्रमाद्वारे समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तुत्व गाजविणाऱ्या महिलांना दिलेली ही मानवंदना.