तुमच्या आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? आणि महायुती सरकारने दोन वर्षांत काय केले हे होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी, आम्ही हिशोब द्यायला तयार असून तुम्ही काय केले ते सांगा अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे.
Read More
अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवांतल्या नको त्या प्रकारावर या टोळक्याच्या तोंडातून चकार शब्दही निघत नाही आणि हाच या टोळक्याचा दांभिकपणा आहे. त्या टोळक्याला सणसणीत चपराक लगावणारा निर्णय म्हणून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याकडे पाहिले पाहिजे. यातून दहीहंडीलाही शिस्त लागेल आणि दहीहंडीची लोकप्रियताही वाढेल.
देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत ५ वर्षात, विरोधकांनी जातीयवादी हिंसाचाराला खतपाणी घातले, दुष्काळ, आरक्षणाचे आव्हान,