Cloud

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल!

(Minister Girish Mahajan in Uttarakhand) उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे तेथे पर्यटनासाठी गेलेले राज्यातील १५१ पर्यटक अडकले असून त्यांना सुखरुप परत आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविली आहे. त्यानुसार रेस्क्यू ॲापरेशनसाठी गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल झाले आहेत. यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही महाजन त्याच दिवशी ते रात्री श्रीनगरमध्ये दाखल झाले होते.

Read More

उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० जवान बेपत्ता! हेलिपॅड वाहून गेलं, लष्करी छावणीचंही नुकसान

(Uttarakhand Cloudburst) उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली गावात मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे खीरगंगा नदीला पूर आला. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढ्यामुळे अख्खे गाव वाहून गेले. अवघ्या ३४ सेकंदांत अनेक हॉटेल्स आणि घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६० - ७० लोक बेपत्ता असून मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत लष्कराचे १० जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. तसंच येथील हेलिपॅड पूर्णपणे मलब्यात गायब झाले असून लष्करी छावणीचंह

Read More

ग्राहक डिजिटल सुरक्षिततेकरिता क्विक हीलकडून ‘व्‍हर्जन २४’ लाँच

क्विक हील या सायबरसिक्‍युरिटी सोल्‍यूशन्‍समधील जागतिक अग्रणी कंपनीने ग्राहक डिजिटल सुरक्षिततेमध्‍ये नवीन बेंचमार्क स्‍थापित करत व्‍हर्जन २४ (v24) लाँच केले आहे. हे प्रगत सिक्‍युरिटी सोल्‍यूशन सायबरसिक्‍युरिटीमधील गुंतागूंतींना सुलभ करते. यामध्‍ये पहिल्‍यांदाच ऑन-द-गो क्‍लाऊड-आधारित सुरक्षितता व्‍यासपीठ मेटाप्रोटेक्‍टसह सिक्‍युरिटी अॅण्‍ड प्रायव्‍हसी स्‍कोअर्स व यूट्यूब कन्‍टेन्‍ट कंट्रोल यांसारखी वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे सुलभता व सुरक्षिततेचा शोध घेत असलेल्‍या वापरकर्त्‍यांसाठी हे अल्टिमेट सोल्‍यूशन आहे.

Read More

औरंगाबादेत पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस

सुखना नदीला मोठा पूर; जायकवाडीचे दरवाजे पुन्हा उघडले

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121